लेखकाबद्दल

नमस्कार. मी श्रीधर इनामदार. मी गणितामध्ये डॉक्टरेट मिळाल्यानंतर आत्ता गणितामध्ये संशोधन करत आहे. सन १९९६ पासूनच माझ्या मनात भारतीय अद्वैत प्रणालीचा आधुनिक जगाला किती उपयोग आहे हे जाणून घ्यायची ओढ लागली. साधारण तेव्हापासूनच मी सद्‍गुरु दादासाहेब सांगवडेकरांच्या सूचनेप्रमाणे ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. सन १९९८ला मला सद्‍गुरु दादासाहेब सांगवडेकरांचा अनुग्रह मिळाला व माझी साधना सुरु झाली. ज्ञानेश्वरीमुळे मला जे काही विचार स्फुरलेले आहेत ते एका ठिकाणी लिहून ठेवा म्हणजे ते हवेत विरून जाणार नाहीत अशी सूचना मला ती. संगीता आक्कांकडून मिळाल्यावर मी प्रथम इंग्रजीमध्ये Echoes In Mind हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली. आता सद्‍गुरुकृपेने मराठीतही लिहीत आहे.

 

आपले माझ्या लिखाणावरचे विचार आपण मला जरूर कळवा. माझी अशी खात्री आहे की मला हे सर्व विचार सद्‍गुरुकृपेनेच सुचलेले आहेत. परंतु माझ्या स्वतःच्या असमर्थपणामुळे ही कृपा मला कितपत कळली आहे ह्याबद्दल मी साशंक आहे. आपल्या सर्वांच्या सूचना मला ज्ञानेश्वरी समजायला उपयुक्त ठरतील म्हणून आपण संकोच न करीता आपल्या सर्व सूचना कळवाव्यात अशी माझी नम्र विनंती आहे. जर ब्लॉगवर comments लिहावसं वाटलं नाही तर आपण मला माझ्या inamdar.s@gmail.com पत्त्यावर e-mail लिहू शकता. मी वाट पाहत आहे!!

12 Responses to लेखकाबद्दल

  1. Dhiraj deo says:

    Apratim likhan aahe aaple..
    Nitant Sundar….Dusre shabd ch nahit…Kewal sadguru krupe ne ch aaply hatun etke sundar lihile gele aahe yat shanka nahi..
    Mi aapla ek lekh aamchya Yahoo group war copy paste kelay ( amcha group Sadguru Gondavalekar maharajan chya sadhakan ni chalu kelay)
    Jar kahi copy write cha bhang zala asel, tar Rama jawal ch mafi magto mi…
    I am sure you would not mind in speading these beautiful writing amongst the netisn Sadhakas….over the globe..

    Janaki Jeevan Smaran Jay Jay Ram
    Dhiraj deo
    Baden, switzerlands.
    —————–

  2. EXCELLENT!!
    TUMHI NIVRUTTNATHANCHA AASACHA ABHYASKELA AHE KA?
    CAN I CONTACT YOU ON PHONE?

  3. Gayatri says:

    खरं तर तुमच्या लिखाणाचं योग्य कौतुक होइल असे शब्द माझ्याकडे नाहीयेत. एवढं मात्र नक्की की ते वाचतांना बाहेरच्या जगाचा विसर पडायला होतो अन एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते तेवढ्या वेळात.
    You are a blessed person who is spreading his blessings through this blog.
    Keep up the divine work… :)

  4. Santosh Joshi says:

    Respected Sir,

    I can say that its a new form of a advance “Dnyaneshwari”. You are great because God give you such a excellent dictionery to write accurate words. Can i contact u on phone ?

  5. savadhan says:

    धन्यवाद ! अजून आपल्या हातून लेखन कार्य घडो ही सदिच्छा!

  6. अतिशय वाचनिय असा ब्लॉग आहे. मी संपूर्ण वाचायाचा प्रयत्न करेन.
    इतकी अध्यात्मिक माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  7. Prakash says:

    Hare Krishna!
    Ashich Amachi Dnanachi bhuk bhagava.

  8. akshay says:

    अतिशय वाचनिय असा ब्लॉग आहे. मी संपूर्ण वाचायाचा प्रयत्न करेन.
    इतकी अध्यात्मिक माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  9. Madhukar Sonavane says:

    The way of writing indicates your “Sahaj” approach to maulee’s teaching.I am happy that you are able to express in simple but sure words and make reader to uderstand exactly what you want to convey.
    This is possible because Mauli is making you to write and you are nly “Lekhaku”

    luckilyI could get your articles.
    Thanks and loving regards,

    Madhukar Sonavane
    21/10/2011.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.